"नागली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
 
उडदाचे करतात त्याच पद्धतीने नागलीचेही पापड करता येतात.
 
'''नागलीचे पीठ कसे तयार करावे.'''
 
नाचणीचे पीठ खाली दिलेल्या २ प्रकारे केले जाते.
*प्रकार पहिला - Dry Roast
नाचणी चाळून नीट निवडावी. अतिशय मंद गॅसवर जाड बेसचे पातेले ठेऊन त्यात ती भाजावी.
सतत फिरवत राहावे लागते. गॅस बारीकच असला पाहिजे. खमंग भाजू नये.
भाजलेली नाचणी दळून त्याचे पीठ करावे.
==नागली पासून बनवले जाणारे पदार्थ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नागली" पासून हुडकले