"नागली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख नागली पापड वरुन नागली ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी (शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना) म्हणजेच नागली हे [[तृणधान्य]] शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच [[लोह]], [[नायसिन]], [[थायमिन]], रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाडत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात
 
[[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.
 
उडदाप्रमाणेचउडदाचे करतात त्याच पद्धतीने नागलीचेनागलीचेही पापडहीपापड करता येतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नागली" पासून हुडकले