"नागली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी म्हणजेच नागली हे [[तृणधान्य]] शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलंसमजले जातंजाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीनेकॅल्शियमबरोबरच [[लोह]], [[नायसिन]], [[थायमिन]], रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यंपोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणा-याअसणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळेसाठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढतीवाडत्या वयाची मुलंमुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात
[[महाराष्ट्र]] ,[[कर्नाटक]] आणि [[आंध्रप्रदेश]] या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.
 
[[महाराष्ट्र]] , [[कर्नाटक]] आणि [[आंध्रप्रदेशआंध्र प्रदेश]] या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.
==साहित्य==
 
५०० ग्रॅम नाचणीचे पीठ
उडदाप्रमाणेच त्याच पद्धतीने नागलीचे पापडही करता येतात.
*१७ ग्रॅम [[मीठ]]
 
*१५ ग्रॅम पापडखार
 
*५ ग्रॅम [[मिरची]]
[[वर्ग:धान्य]]
*३ ग्रॅम [[तीळ]]
*२ ग्रॅम [[जिरे]].
==कृती==
नाचणी रात्री धुऊन त्याची पुरचंडी बांधून ठेवावी, दुसऱ्या दिवशी पुरचुंडी सोडून नाचणी चांगली सावतील सुकल्यावर दळावी. नंतर ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यावे. जेवढे पेले पीठे असेल तेवढे पेले पण गॅसवर उकळत ठेवावे. पाण्यामध्ये वरील सर्व मसाला घालावा. पाण्याला उकळी आल्यावर नाचणीचे पीठ त्यात थोडे थोडे टाकावे आणि पिठाची उकड करावी. तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे. त्यानंतर प्लॅस्टिक कागद खालीवर घालून पोळपाटावर छोटे छोटे पापड लाटावे आणि नंतर सावतील वाळवावेत. पापड ऐवजी लाटीला चिरल्यास नाचणी चिप्स तयार होतील. चिप्स छोटे असल्याने वाहतुकीस आणि तळण्यास सोपे जातात आणि पॅकिंगही सहजपणे चांगले करता येते.
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नागली" पासून हुडकले