"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
फोटो भर
ओळ ७६:
 
पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. <ref>http://www.graceproducts.com/keller/life.html</ref> हेलन त्यानंतर ॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकार्‍यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्वीन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड" सुरू केले. <ref>http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People</ref>. १९५७ साली थाँप्सनना हृदयविकारचा झटका आला आणि त्यांची तब्यत खालावली. १९६० साली त्यांचा मृत्यू झाला.
[[चित्र:Helen_Keller_wearing_a_sari_in_Bombay.jpg|इवलेसे|मुंबई भेटीत साडी परिधान करताना ]]
 
==नंतरचे आयुष्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले