"बालवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एक वाक्य लिहिलं
वर्णन
ओळ ३:
'''बालवाडी''' किंवा शिशुवर्गात मुले वयाच्या २ वर्षी दाखल होतात. भारतात शाळेत दाखल्यासाठी किमान वयमर्यादा ५ वर्षे आहे. त्याआधी २ ते ३ वर्षे मुले/मुली बालवाडी/शिशुवर्गात(प्लेग्रूप मध्ये ) घालवतात.
 
बालवाडी मध्ये मुलं बोलणे, वागणे, वावरणे व विविध समन्वय शिकतात. विविध शैक्षणिक खेळ जसे रंग ओळखणे , आकार ओळखणे , चित्र काढणे /रंगवणे  इत्यादी
 
क्रिया बालवाडी मध्ये  शिकवल्या जातात.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बालवाडी" पासून हुडकले