"धम्मचक्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''धम्मचक्र''' हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे प्रतीकचिह्न आह...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''धम्मचक्र''' ([[पाली]]: धम्मचक्क; [[संस्कृत]]: धर्मचक्र) हे [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माचे]] प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. [[अष्टांगिक मार्ग]]ाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी [[सारनाथ]] मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला ''धम्मचक्र प्रवर्तन'' म्हटले जाते.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धम्मचक्र" पासून हुडकले