"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०:
बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. [[विहार]] तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. [[बोधिवृक्ष|बोधिवृक्षाची]]ही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.
 
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी [[दिल्ली]] येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थींना सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक [[प्रार्थना]] करतात.<ref name=":0" /> या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील [[लुंबिनी]], [[सारनाथ]], [[गया]], [[कुशीनगर]], [[दीक्षाभूमी]] अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजन करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, [[त्रिपिटक|त्रिपिटके]] यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.<ref name=":0" /> या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.[[श्रीलंका]] तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस '[[वेसक]]' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा '[[वैशाख पौर्णिमा|वैशाख]]' शब्दाचा अपभ्रंश आहे.<ref name="वेब दुनिया">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/religion/occasion/buddha/0905/06/1090506117_1.htm|title=बुद्ध पूर्णिमा या बुद्ध जयंती|accessmonthday=[[१५ जून]]|accessyear=[[२००९]]|format=एचटीएम|publisher=वेब दुनिया|language=हिन्दी}}</ref>
 
* या दिवशी बौद्ध घरांमध्ये दीपक प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घरालाघर सजवले जाते.
* बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचाधर्मग्रंथांचे निरंतर वाचन, पठण केले जाते.
* जगभरातून बौद्ध धर्माचे अनुयायी [[बोधगया|बोधगयेला]] येतात आणि प्रार्थना करतात.
* [[विहार|बुद्ध विहारांमध्ये]] ([[बौद्ध मंदिर]]) आणि घरांमध्ये अगरबत्तीअगरबत्त्या लावलीलावल्या जातेजातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जातात आणि दीवा लावून पूजा केली जाते.
* बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचा निरंतर पठण केले जाते.
* [[विहार|बुद्ध विहारांमध्ये]] ([[बौद्ध मंदिर]]) आणि घरांमध्ये अगरबत्ती लावली जाते. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जातात आणि दीवा लावून पूजा केली जाते.
* [[बोधिवृक्ष]]ाची पूजा केली जाते.
* त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मूळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दीवे प्रज्वलित केले जातात.