"वारली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
अविश्वसनीय मजकूर काढून टाकला
ओळ ७:
वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नाशिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते.
 
==नावाची व्युत्पत्ती==
वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता प्रसृत झाल्या आहेत. प्राचीन साहित्यातही या जमातीचे भिन्न नावांनी उल्लेख आढळतात. कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास व वरूड या तीन अनार्य जमातींचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी वरूड म्हणजे वारली होत, असे वि. का. राजवाडे यांनी महिकावतीच्या बखरीत म्हटले आहे. 'वरूड' शब्दावरून वरुडाई-वारुली-वारली अशी त्यांनी व्युत्पत्ती दिली आहे. डॉ. विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणांपैकी वरलाट ह्या कोकणात राहणारे ते वारली, अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. आर्. इ. एन्थोवेन व लॅथॅम हे वारली ही भिल्लांचीच एक पोटजात असल्याचे नमूद करतात.
 
वारली लोकांनी स्वत:च्या आहेत खास परिणामस्वरूप समजुती, जीवनप्रथा आणि परंपरा अंगीकारल्या आहेत.
 
वारली जमात हि आर्थीक दृष्टीने अतिशय मागास जमात आहे .त्यांना मूलभूत सुविधा नाहीत अजूनही ते अदिम जीवन जगताना दिसतात .ते अजूनही आधुनिक विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहेत .
 
==वारली चित्रकला ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वारली" पासून हुडकले