"वारली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अनावश्यक भाग काढून टाकला.
ओळ १:
[[चित्र:Crafts Museum New Delhi 3 Sep 2010-29.JPG|right|thumb|322px|वारली शैलीतील एक भित्तीचित्र]]
 
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[आदिवासी]] जमात. मुख्यत्वे [[ठाणे]] जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते.
वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे.
 
काही समाजात काही वेगळे कलागुण जोपासले जातात आणि तीच कला त्यांची ओळख बनते. जेव्हा तुम्ही वारली म्हणता, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर चटकन वारली चित्रकला येते. वारली चित्रकला ही वारली जमातीची खासियत आहे.
 
वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दाद्रा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नासिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. एकूण लोकसंख्या सुमारे ५,६७,०९३ (१९८१) एवढी होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/वारली" पासून हुडकले