"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १५:
| website = http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=162170
}}
'''डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार''' हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ambedkarfoundation.nic.in/html/awards.html|title=Dr. Ambedkar Foundation|website=ambedkarfoundation.nic.in|language=en|access-date=2018-05-15}}</ref> [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतींच्या]] हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=162170|title=President presents Dr Ambedkar National Award for Social Understanding and Upliftment of Weaker Sections|website=pib.nic.in|access-date=2018-05-15}}</ref>
 
पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष [[भारताचे उपराष्ट्रपती]] असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.
 
हा पुरस्कार इ.स. १९९३, १९९४, १९९६ व १९९८ मध्ये प्रदान केला गेला, त्यानंतर २० वर्षांनी इ.स. २०११, २०१२ व २०१४ चे पुरस्कार २६ मे २०१७ रोजी एकत्रीत प्रदान करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/jury-finds-shortlist-for-dr-ambedkar-national-award-award-not-good-enough/articleshow/58601709.cms?from=mdr|title=Ambedkar National Award: Shortage of deserving candidates working for upliftment of weaker section|last=SHARMA|first=NIDHI|date=2017-05-10|work=The Economic Times|access-date=2018-05-15}}</ref>
 
==उद्देश व निकष==
ओळ २८:
 
==पुरस्कार विजेते==
* २०११ — [[सुखदेव थोरात]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC/|title=सुखदेव थोरात यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार|website=prahaar.in|language=en-US|access-date=2018-05-15}}</ref>
* २०१२ — [[समता सैनिक दल]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.hindi.eenaduindia.com/News/National/2017/05/27083543/President-Dr-Ambedkar-presented-the-National-Award.vpf|title="राष्ट्रपति ने प्रदान किए डा. अम्बेडकर राष्ट्रीय पुरस्कार" Eenadu India Hindi|website=m.hindi.eenaduindia.com|access-date=2018-05-15}}</ref>
* २०१४ — बाबू लाल निर्मल (राजस्थान) व अमर सेवा संगम (तमिळनाडू)