"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{कामचालू}}
{{Infobox award
 
| name = डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
| current_awards =
| image =
| imagesize =
| caption =
| description = सामाजिक क्षेत्रातील योगदान
| presenter = डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, [[भारत सरकार]]
| country = भारत
| location = दिल्ली
| year = १९९२
| year2 = २०१७
| holder =
| website =
}}
'''डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार''' हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो. [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतींच्या]] हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.