"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
हा पुरस्कार शोषित, पीडित आणि मागासवर्गीयांसाठी अभूतपुर्व योगदान देण्यासाठी तसेच समाजात सामाजिक सदभाव निर्माण करण्यासाठी प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला, सामाजिक संस्थेला त्यांच्या समाजातील मागासवर्गीयांप्रती केलेल्या कामाचा यथोचित सन्मानार्थ प्रदान केला जातो. पुरस्कार विजेत्या व्यक्ती अथवा संस्थेचे नामाकंन त्यांच्या केलेल्या कार्याद्वारे समाजात झालेल्या सकारात्मक परिणामावरून केले जाते. पुरस्कारर्थी निवडीमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मागसवर्गीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावले हे आहेत.
==स्वरूप==
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप १० लाख रूपये रोख आणि प्रशस्ती पत्र असे आहे.
 
==पुरस्कार विजेते==
* २०११ — [[सुखदेव थोरात]]