"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार''' हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो. [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतींच्या]] हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.
 
पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष [[भारताचे उपराष्ट्रपती]] असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.