"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
नवबौद्ध हे [[नवयान]] किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो [[महायान]] किंवा [[थेरवाद]] बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' ([[नवयान]]) होता. नवयान एक बौद्ध आंबेडकरकृत बौद्ध संकल्पना वा संप्रदाय आहे. बरेचशे भारतीय बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी तशी घोषणा केलेली नाही व आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
२०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवबौद्ध (नवयानी/आंबेडकरवादी बौद्ध) आहेत आणि एकूण नवबौद्धांपैकी जवळजवळ ९०% हे [[महाराष्ट्र]]ात आहेत.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले