"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''नवबौद्ध''' (neo-Buddhist) ही धर्मांतरित भारतीय बौद्धांना दिलेली एक 'शासकीय संज्ञा' आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] प्रेरणेतून [[इ.स. १९५६]] नंतरमध्ये व त्यानंतर [[बौद्ध धम्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना '''नवबौद्ध''' (neo-Buddhist) म्हटले जाते. मात्र नवबौद्ध ही एक 'शासकीय संज्ञा' असून इ.स. १९५६ नंतरच्या धर्मांतरीतपासूनच्या बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात बहुतांशरित्या आढळत नाहीतनाही, कारण हे लोक स्वत:ला केवळ 'बौद्ध' समजतात. नवबौद्ध हे [[नवयान]] किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात.बहुतांश नवबौद्ध हे विशेषत: पूर्वाश्रमीचे [[दलित]] आहेत. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो(आजचे [[महायान]]अनुसूचित किंवा [[थेरवादजाती]]) बौद्धआहेत. धर्मसमस्त नव्हता,नवबौद्ध तर तोहे 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. बरेचशे'आंबेडकरवादी बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी केली नाही व आपल्या बौद्ध धम्म मूळच्या बुद्धाच्या धम्मातून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवबौद्ध (नवयानी बौद्ध) आहेत आणि एकूण नवबौद्धांपैकी जवळजवळ ९०% हे [[महाराष्ट्र]]ात''' आहेत.
 
नवबौद्ध हे [[नवयान]] किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो [[महायान]] किंवा [[थेरवाद]] बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' ([[नवयान]]) होता. नवयान एक बौद्ध आंबेडकरकृत बौद्ध संकल्पना वा संप्रदाय आहे. बरेचशे भारतीय बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी तशी घोषणा केलेली नाही व आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
२०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवबौद्ध (नवयानी/आंबेडकरवादी बौद्ध) आहेत आणि एकूण नवबौद्धांपैकी जवळजवळ ९०% हे [[महाराष्ट्र]]ात आहेत.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले