"स्पेनचा दुसरा फेलिपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:पोर्तुगालचे राज; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवा
ओळ १:
'''स्पेनचा दुसरा फेलिपे''' ([[२१ मे]], [[.स. १५२७|१५२७]] - [[१३ सप्टेंबर]], [[इ.स. १५९८|१५९८]]) हा १५५६-९८ या काळात [[स्पेन]]चा राजा होता.
 
हा ''फेलिपे पहिला'' नावाने १५८१-९८ दरम्यान [[पोर्तुगाल]]चा आणि १५५४-९८ दरम्यान [[नेपल्स आणि सिसिलीचे राजतंत्र|नेपल्स आणि सिसिलीचा]] राजा होता. १५५४-५८ दरम्यान [[इंग्लंडची पहिली मेरी|इंग्लंडच्या पहिल्या मेरीचा]] नवरा असल्याच्या नात्याने हा [[इंग्लंड]]चा नाममात्र राजा होता. १५५५-९८ दरम्यान हा [[नेदरलँड्स]]च्या १७ प्रांतांचा राज्यकर्ता होता.