"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
नाव
ओळ १८:
⦁ मूल्यमापनात्मक भाषा टाळावी. एक निष्पक्षपाती दृष्टिकोण त्या विषयाबद्द्ल (किंवा त्या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जे म्हणत असतील त्याबद्दल) सहानुभूति दर्शवीत नाही किंवा त्याची हेटाळणी करत नाही. अर्थात, क्वचित प्रसंगी स्पष्टतेसाठी यात थोडी तडजोड गरजेची असू शकते. मते आणि दुमते एका समतोल रंगात मांडावीत. संपादकीय मते त्यात घालू नयेत. जेव्हां एका विशिष्ट दृष्टिकोणाकडे झुकलेला संपादकीय पूर्वग्रह जाणवत असेल, तेव्हां तो लेख सुधारला पाहिजे.
⦁ परस्परविरोधी दृष्टिकोणांचे तौलनिक महत्त्व दर्शवावे. एखाद्या विषयासंबंधातील वेगवेगळ्या दृष्टिकोणांना असलेला तौलनिक पाठिंबा लेखात प्रतिबिंबित व्हावा आणि उगाचच त्यांची नसलेली समानता प्रतीत होऊ नये, किंवा एखाद्या विशिष्ट दृष्टिकोणाला अवाजवी वजन देऊ नये. उदाहरणार्थ, असे म्हणणे की, "सायमन वीसेन्थालच्या म्हणण्यानुसार, होलोकॉस्ट हा जर्मनीतील यहूदी लोकांचा समूळ नाश करण्याचा कार्यक्रम होता, परंतु डेव्हिड इर्विंग या विश्लेषणावर शंका व्यक्त करतो", हे मोठ्या बहुमताला आणि अल्पमताला एकाच पातळीवर ठेवल्यासारखे होईल, जणू ते दोन दृष्टिकोण दोन व्यक्तींचेच आहेत.
 
[[सदस्य:Kcoolkarni1952|Kcoolkarni1952]] ([[सदस्य चर्चा:Kcoolkarni1952|चर्चा]]) १९:२२, १३ मे २०१८ (IST)K[[सदस्य:Kcoolkarni1952|Kcoolkarni1952]] ([[सदस्य चर्चा:Kcoolkarni1952|चर्चा]]) १९:२२, १३ मे २०१८ (IST)
निष्पक्षपातीपणा कसा आणावा
-----------------------------------