"पर्जन्यमापक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३८० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं.
नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्केबसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.
==संदर्भ==
https://www.bobhata.com/lifestyle/how-rainfall-measured-1195
 
http://mr.vikaspedia.in/rural-energy/90a93094d91c93e-915936940-935-915941920947-93593e92a93093e932/92a93094d91c92894d92f93890292793e930923/92694892890292693f928-92a93094d91c92894d92f92e93e92a915
 
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-science-education-rain-measurement-unit-4315532-NOR.html
३,१२८

संपादने