"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
(या पानावरील मजकूर हे [[https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Neutral_point_of_view|मूळ इंग्रजी पानावरील ]]मजकुराचे भाषांतर आहे. या लेखाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. मूळ इंग्रजी पान - https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Neutral_point_of_view)
{{मट्रा}}
{{pp-semi-indef}}
{{निती|विपी:NPOV|विपी:NEU}}
{{संक्षीप्त|प्रत्येक विकिपीडिया लेख आणि other content must be written from a ''तटस्थ दृष्टीकोन'', by representing all significant views on each topic fairly, proportionately, आणि without bias.}}
 
{{dablink|करिता लेख specific questions or discussions, please go to the [[WP:NPOVN|NPOV noticeboard]].}}
 
'''तटस्थ दृष्टीकोन''' हे एक [[meta:Foundation issues|मुलभूत विकिमीडिया तत्व]] आणि [[विकिपीडिया:५ तत्वे|विकिपीडियाचा आधारस्तंभ]] आहे. सर्व [[विकिपीडिया]] लेख आणि इतर विश्वकोशीय मजकुर '''तटस्थ दृष्टीकोनातूनच''' लिहिला गेला पाहिजे , आणि शक्यतोवर पुर्वग्रहांशिवाय, that have been [[विकिपीडिया:सिद्ध करण्या जोगे|विश्वासार्ह स्रोतातून प्रकाशित]] झालेले सर्व ''महत्वपूर्ण'' दृष्टीकोन उचित प्रतिनिधित्व झाले पाहिजे. याच्याशी तडजोड नाही आणि सर्व लेखात, आणि सर्व लेख संपादकांकडून हे अपेक्षित आहे. तटस्थ दृष्टीकोनाचा अवलंब लेखात लेखात व्हावा याकरिता मार्गदर्शनासाठी [[विकिपीडिया:NPOV tutorial|NPOV tutorial]]पहा; या धोरणाचे कळीचे मुद्दे चित्रित करणारी उदाहरणे आणि स्पष्टीकरणांसाठी [[विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन/नेहमीचे प्रश्न]]पहा .
 
"'''तटस्थ दृष्टीकोन'''" हे विकिपीडियाच्या समावेशिताबद्दलच्या गाभ्यातील तीन धोरणांपैकी एक आहे. "[[विकिपीडिया:Verifiability|पडताळणी पात्रता]]" आणि "[[विकिपीडिया:No original research|मूळ संशोधन नको]]" ही अन्य दोन आहेत. विकीपीडिया लेखांमध्ये स्वीकारार्ह बाबींचा प्रकार आणि दर्जा ही तीनही धोरणे संयुक्तपणे सुनिश्चित करतात, ही धोरणे परस्परपूरक असल्याने त्यांचा एकमेकांपासून विलग असा एकेकट्याने अर्थ काढला जाऊ नये आणि संपादकांनी तिन्हींचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. ही धोरणे ज्या तत्वांवर आधारित आहेत, त्यांवर इतर कोणतीही धोरणे किंवा संपादकांमधली परस्पर सहमती यांना कुरघोडी करता येणार नाही. समावेशिताबद्दलच्या गाभ्यातील धोरणांची पाने उपयोगीतेत सुधारणेसाठी किंवा तत्वांच्या स्पष्टीकरणासाठीच केवळ संपादित केली जाऊ शकतील.
 
{{Policylist}}
 
(या पानावरील मजकूर हे मूळ इंग्रजी पानावरील मजकुराचे भाषांतर आहे. या लेखाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. मूळ इंग्रजी पान - https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Neutral_point_of_view)
 
विकिपीडिया : निष्पक्षपाती दृष्टिकोण