"तिसरा पीटर, रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

revert part of last edit
छो (fix homoglyphs: convert Latin characters in Пётр [III] Ф[ë]дорович to Cyrillic)
(revert part of last edit)
{{विस्तार}}
[[चित्र:Coronation portrait of Peter III of Russia -1761.JPG|thumb|right|250px|सम्राट तिसरा प्योत्र (इ.स. १७६२)]]
'''तिसरा प्योत्र''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Пётр ІІІIII Фёдорович, ''तिसरा प्योत्र फ्योदोरोविच'';) ([[फेब्रुवारी २१]], [[इ.स. १७२८]] - [[जुलै १७]], [[इ.स. १७६२]]) हा [[इ.स. १७६२]] साली सहा महिने [[रशिया|रशियाच्या]] झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो ''[[प्रशिया|प्रशियाधार्जिणा]]'' व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसर्‍या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी [[दुसरी येकातेरिना]] हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.
 
== बाह्य दुवे ==
१०

संपादने