"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
{{Policylist}}
 
 
==तटस्थ दृष्टीकोनाचे स्पष्टीकरण==
विकिपीडिया : निष्पक्षपाती दृष्टिकोण
===तटस्थ दृष्टीकोन===
-------------------------------------------
विकिपीडियावरील सर्व मजकूर निष्पक्षपाती दृष्टिकोणातून लिहिलेला असला पाहिजे. याचा अर्थ असा की ज्या विशिष्ट विषयावर मजकूर लिहिलेला असेल, त्या विषयासंबंधातील सर्व लक्षणीय व विविध विचार जे विश्वसनीय स्रोतांमध्ये प्रसिद्ध झालेले असतील, त्यांचा योग्य प्रमाणात व कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निष्पक्षपाती परामर्श घेतलेला असावा.