"बुद्धचरित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''बुद्धचरित''' (बुद्धचरितम्) संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार [[अश्वघोष]] आहेत. यामध्ये [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांचे]] जीवनचरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली. काव्याच्या २८ कॅन्टोजांपैकी पहिले १४ संस्कृतमध्ये पूर्णावस्थेत अस्तित्वात आहेत (१५ ते २८ अपूर्ण अपूर्ण आहेत).
इ.स. ४२० मध्ये, धर्मरक्षा यांनी याचे [[चिनी भाषा|चिनी]] भाषांतर केले आणि ७व्या किंवा ८व्या शतकात एक शुद्ध स्वरूपाची [[तिबेटी भाषा|तिबेटी]] आवृत्ती तयार करण्यात आली जी "चिनीपेक्षा मूळ संस्कृतच्या अगदी जवळ असल्याचे दिसते".
 
[[भाऊ लोखंडे]] यांनी बुद्धचरिताचा मराठी अनुवाद व संपादन केले आहे.
 
{{गौतम बुद्ध}}