"बुद्धचरित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''बुद्धचरित''' संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. य...
(काही फरक नाही)

१७:५७, १३ मे २०१८ ची आवृत्ती

बुद्धचरित संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. यामध्ये गौतम बुद्धांचे जीवनचरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली.