"महाविहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
बौद्ध [[विहार|विहारांपैकी]] (बौद्ध मठ) महत्त्वाच्या आणि मोठ्या विहारांना '''महाविहार''' म्हणतात. परंपरेनुसार [[नालंदा]], ओदंतपूर, [[विक्रमशिला]] येथील विहारांना या श्रेणीत दाखल केले जाते. यांशिवाय [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] [[अनुराधापूर]] येथे इ.स.पू. २४७ ते २०७ या काळात सुरू झालेल्या बौद्ध विहारालाही "महाविहार" म्हणतात.<ref name="Olson2009">{{cite book|author=Carl Olson|title=Historical Dictionary of Buddhism|url=https://books.google.com/books?id=EwTnQcFjCQsC&pg=PA160|date=3 August 2009|publisher=Scarecrow Press|isbn=978-0-8108-6317-0|pages=160–}}</ref>
 
[[वर्ग:विहारे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/महाविहार" पासून हुडकले