"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
मुंबई विद्यापीठातील फाईन आर्ट्स विभागाच्या सुरवातीस डॉ.कनक रेळे यांनी डीन म्हणून काम केले. १९६६ साली रेळे यांनी नालंदा नृत्य संशोधन केंद्र व १९७२ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालयची स्थापन केली. विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारे नालंदा नृत्य संशोधन केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. डॉ.कनक रेळे यांनी भारत सरकारच्या संस्कृती विभागाचे नवनियंत्रण आणि सल्लागार म्हणून देखील काम केले आहे आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अभ्यासक्रम, विकास संघ, भारतीय व परदेशी विद्यापीठांच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
कनक रेळे यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. [[इंग्लंड]]मध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले.
भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये[[नृत्य|नृत्या]]मध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या कनक रेळे या पहिल्या अभ्यासक आहेत.
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले