"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
ओळ २२:
कनक रेळे यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले.
भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या कनक रेळे या पहिल्या अभ्यासक आहेत.
 
==पुरस्कार==
* कालिदास सन्मान
* संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड
* एम.एस. सुब्बलक्ष्मी ॲवॉर्ड
* मुंबई विद्यापीठाची डी,लिट.
* जीवनगौरव पुरस्कार
* नाट्य विहार ॲवॉर्ड
* कुलपती ऑफ मोहिनी अट्टम ॲवॉर्ड
* भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
* पुणे महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले