"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १२:
 
पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणाऱ्या पात्रांना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. २०१६ साली या पात्रांमध्ये एकलव्य व नंदनार यांची भर पडली आहे.
 
==सुरुवातीचे जीवन==
 
डॉ कनक रेळे यांचा जन्म गुजरात मध्ये झाला.त्यांचे बालपण शांतीनिकेतन आणि कोलकाता येथे आपल्या काकांचा घरी गेले. शांतीनिकेतन इथे असताना त्यांना कथकली आणि मोहिनीअट्टम चे नृत्य पाहण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी कनक रेळेना आपल्या कलात्मक भावनांना आकार देण्यास मदत केली. कनक रेळे यांनी सरकारी लॉ कॉलेज मुम्बई येथून एलएलबी हि पदवी मिळवली. आणि युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर येथून आंतरराष्ट्रीय कायद्यात डिप्लोमा केला आहे. मुंबई विद्यापीठातून नृत्यामध्ये पीएचडी हि केली आहे.
 
 
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनक_रेळे" पासून हुडकले