"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
 
==उत्सवाचे स्वरूप==
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी [[दिल्ली]] येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थींना सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक [[प्रार्थना]] करतात.<ref name=":0" /> या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील [[सारनाथ]], [[गया]], [[कुशीनगर]] अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजन करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, [[त्रिपिटक|त्रिपिटके]] यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.<ref name=":0" /> या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
==बुद्ध जयंतीचे महत्व ==