"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ख्रिस्ती धर्माचा इतिहास
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
ख्रिस्ती धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पलेयेस्तीन (सद्ध्याचा इस्राएल देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण पूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात त्याने प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधीकार्यानी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून रोमन सत्ताधीकार्यांच्या मदतीने त्याला क्रुसावर खिळून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. त्यानंतर त्याच्या प्रेषितांनी त्याची शिकवण जगभर प्रसारित केली[[File:Cristo Redentor de los Andes.jpg|thumb|Cristo Redentor de los Andes]]
[[File:Cristo Redentor de los Andes.jpg|thumb|Cristo Redentor de los Andes]]
 
'''ख्रिश्चनिश्चन''' ([[ग्रीक]] : '''Xριστός''', (ख्रिस्तोस), म्हणजे [[ख्रिस्त]] '''अभिषेक्त व्यक्ती''' (अभिषेक झालेला)).
हा एक परमेश्वरावर विश्वास ठेवणारा धर्म आहे. तो येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारित आहे. ही शिकवण [[बायबल]]मधील [[नवा करार]] दिलेली आहे.
ख्रिस्ती धर्म तीन मुख्य प्रकारात आढळतो: [[रोमन कॅथलिक]], प्रोटेस्टंट आणि [[इस्टर्न ऑर्थोडोक्स|पूर्वत्तर रुढिवादी]].
प्रोटेस्टंट अजून छोट्या समूहांमध्ये आढळतो, त्याला डिनोमिनेशन म्हणतात. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबत सगळ्यात मोठा धार्मिक संप्रदाय आहे. [[बायबल]] हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे. ख्रिस्ती धर्माचा इतिहास
 
== विश्वास ==