"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो नवीन वर्ग घातला |
No edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ ४:
==महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके==
'''महाराष्ट्राची भाषा,''' संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणार्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या [[https://msblc.maharashtra.gov.in/download]] या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड
==कोणती पुस्तके उपलब्ध?==
|