"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{हा लेख|''उंबर'' किंवा ''औदुंबर'' या नावाने ओळखला जाणारा वृक्ष|औदुंबर (निःसंदिग्धीकरण)}}
{{गल्लत|उंबराउंअतिसा}}
[[File:Ficus racemosa 3654.jpg|thumb|उंबराचे खोड]]
[[File:Common Fig - അത്തി 01.JPG|thumb|उंबराची फळे]]
उंबराचे झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असतात. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार हा लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर शिरा असतात.
हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच उंच उंच वाढते.या झाडाला खोडाच्या जवळ झुफक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.
वैशिष्ट्येः
या झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.
धार्मिक महत्त्वः
या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.
औषधी उपयोगः
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना
कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. याची फळे व सालीचा रस अंगाला चोळून अंघोळ केल्यास कुष्ठरोग बरा होतो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.
इतर उपयोगः
उंबराची फळे खाण्यासाठी वापरतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात.
ईतर माहितीः
अश्या या पूजनीय बहुउपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो.
 
==जीवशास्त्रीय रचना==
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' (शास्त्रीय नाव: ''Ficus racemosa'', ''फायकस रेसिमोझा'' ; कुळ: ''मोरेसी''; ) हा मुख्यतः [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]], [[ऑस्ट्रेलिया]] या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225 | शीर्षक = "उंबर" | प्रकाशक = मराठी कुमार विश्वकोश | भाषा = मराठी }}</ref> [[ब्लास्टोफॅगा सेनेस]] हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना हि 'फळात फुले' अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात.उंबराचे झाड प्रति दिन 1200 ते 1500 लिटर पाणी जमिनीत सोडते म्हणून ज्याठिकाणी उंबराचे झाड असते त्याठिकाणी जमिनीत पाण्याचे प्रमाण जास्त राहते.<ref>http://www.loksatta.com/balmaifalya-news/novelty-of-nature-1069398/</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले