"एअरबस ए३३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
इंजिन
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''एअरबस ए३३०''' हे [[एअरबस]] कंपनीने विकसित केलेले लांब पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे [[जेट विमान]] आहे. ७,४०० ते १३,४३० किमी अंतराची क्षमता असलेले ए३३० विमान कमाल ३३५ प्रवासी किंवा ७० टन माल वाहतूक करू शकते. ए-३३०चे ३२०३३०-२०० आणि ३२०३३०-३०० हे दोन उपप्रकार आहेत.
 
ए३३०ची रचना ए३४०सारखीच आहे. ए३३०ला दोन तर ए३४०ला चार इंजिने असतात. ए३३०ला जीई सीएफ६, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० आणि रोल्स-रॉइस ट्रेंट ७०० या तीन प्रकारची इंजिने बसवता येतात.
 
== बाह्य दुवे ==