"दीक्षाभूमी (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील [[धम्मचक्र प्रवर्तन दिन|धम्मचक्र प्रवर्तन दिनाला]] म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html|title=CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी|last=User|first=Super|website=chandamirror.com|language=en-gb|access-date=2018-05-10}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993|title=दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-10|language=en}}</ref>
==हे सुद्धा पहा==
* [[दीक्षाभूमी]]
* [[चैत्यभूमी]]
* [[महू]]
* [[आंबडवे]]
* [[संकल्प भूमी]]
 
==संदर्भ==