"दीक्षाभूमी (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
''' दीक्षाभूमी''' हे [[चंद्रपूर]] शहरातील आणि [[नागपूर]]च्या [[दीक्षाभूमी]]खालोखाल [[भारत|भारतातील]] बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[१६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना [[नवयान]] [[बौद्ध धम्म]]ाची [[दीक्षा]] दिली होती. तत्पूर्वी त्यांनी [[नागपूर]]च्या [[दीक्षाभूमी]] येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/chandrapur/dakshitabhoomi-chandrapur/|title=चंद्रपूरची दीक्षाभूमी झाली पावन|date=2016-10-17|work=Lokmat|access-date=2018-05-10|language=mr}}</ref>
 
बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे येतभेटी देत राहतातअसतात, परंतु दरवर्षीदरवर्षातील [[धम्मचक्र प्रवर्तन दिन|धम्मचक्र प्रवर्तन दिनाला]] म्हणजेच १४, १५१५१६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html|title=CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी|last=User|first=Super|website=chandamirror.com|language=en-gb|access-date=2018-05-10}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993|title=दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-10|language=en}}</ref>
 
==संदर्भ==