"दीक्षाभूमी (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[नागपूर]]च्या [[दीक्षाभूमी]]खालोखाल [[चंद्रपूर]] शहरातील '''दीक्षाभूमी''' हे [[महाराष्ट्र]]ातील [[चंद्रपूर]] शहरातील बौद्ध धर्मीयांचे एक प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. [[नागपूर]]च्या [[दीक्षाभूमी]] नंतर ही दीक्षाभूमी भारतीय बौद्धांचे सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[१६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी आपल्या ३,००,००० पेक्षा अधिक अनुयायांना [[नवयान]] [[बौद्ध धम्म]]ाची [[दीक्षा]] दिली होती. तत्पूर्वी त्यांनी [[नागपूर]]लाच्या [[दीक्षाभूमी]]येथे १४ व १५ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे ५ लक्ष व २ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/chandrapur/dakshitabhoomi-chandrapur/|title=चंद्रपूरची दीक्षाभूमी झाली पावन|date=2016-10-17|work=Lokmat|access-date=2018-05-10|language=mr}}</ref>
 
बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दिक्षाभूमीवरदीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध येथे येत राहतात परंतु दरवर्षी [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] १४ व १५ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध येथे बुद्धबुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html|title=CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी|last=User|first=Super|website=chandamirror.com|language=en-gb|access-date=2018-05-10}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993|title=दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-10|language=en}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}