"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कामचालू साचा काढला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''पंचतीर्थ''' ही [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच ठिकाणे आहेत. [[भारत सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. त्यामध्ये [[महू]] येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ, [[दिल्ली]] येथील बाबासाहेबांनी निवास केलेली वास्तू, [[आंबडवे]] हे बाबासाहेबांचे मूळ गांव, [[मुंबई]]च्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आणि [[लंडन]] येथील बाबासाहेबांचे १९२१-२२ दरम्यान वास्तव असलेले घर या पाच वास्तूंचेवास्तूंची स्मारके बनविली जात आहेत.
 
==महू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतीर्थ" पासून हुडकले