"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
कामचालू साचा काढला
(कामचालू साचा काढला)
{{कामचालू}}
'''पंचतीर्थ''' ही [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच ठिकाणे आहेत. [[भारत सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. त्यामध्ये [[महू]] येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ, [[दिल्ली]] येथील बाबासाहेबांनी निवास केलेली वास्तू, [[आंबडवे]] हे बाबासाहेबांचे मूळ गांव, [[मुंबई]]च्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आणि [[लंडन]] येथील बाबासाहेबांचे १९२१-२२ दरम्यान वास्तव असलेले घर या पाच वास्तूंचे स्मारके बनविली जात आहेत.
 
==महू ==
{{मुख्य|महू|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू}}
 
==दिल्ली==
 
==आंबडवे==
{{मुख्य|आंबडवे|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे}}
 
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे}}
 
==मुंबई==
२९,६५६

संपादने