"विकिपीडिया:प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११५:
 
===दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी===
१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग सहाएक() वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.
 
२) असे दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वत:हून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना(प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.