"म्युच्युअल फंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
== इतिहास ==
१८व्या शतकात अब्राहम (की आड्रिआन) व्हॅन् केटविक या डच व्यापाऱ्याने "ईनद्राख्त माक्त माख्त" (एकी बळ निर्माण करते) या नावाची एक विश्वस्त संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना विविध धंद्यांमध्ये भांडवल गुंतवता येत होते. हीच आजच्या म्युच्युअल फंडांची सुरुवात मानली जाते.
 
{{काम चालू}}
१९६३ साली भारत सरकार आणि [[भारतीय रिझर्व्ह बँक|भारतीय रिझर्व बॅंक]] यांनी एकत्र येऊन "[[युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया]]" ची स्थापना केली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.amfiindia.com/research-information/mf-history|title=History - Mutual Fund Industry in India {{!}} Unit Trust of India|website=www.amfiindia.com|language=en|access-date=2018-05-08}}</ref>. हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड होता. १९८७ साली [[भारतीय आयुर्विमा महामंडळ]] तसेच अन्य सार्वजनिक बॅंकांनी म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश केला. १९९३ साली म्युच्युअल फंडांसाठीचे नियम बनवण्यात आले आणि खाजगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली. म्युच्युअल फंडांचा प्रसार व्हावा, तसेच त्यातील गुंतवणूकदारांचे हित जपले जावे यासाठी सर्व नोंदणीकृत म्युच्युअल फंडांनी एकत्र येऊन १९९९५ साली ॲंफी (The Association of Mutual Funds in India) या संस्थेची स्थापना केली.
 
एप्रिल २०१८ अखेर भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले भांडवल २३,२९,७८२ कोटी रुपये इतके होते.<ref>http://portal.amfiindia.com/spages/amapr2018repo.pdf</ref>
 
== फायदे आणि तोटे ==