"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,४७८ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
नवीन विभाग आणि संदर्भ जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(नवीन विभाग आणि संदर्भ जोडले)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
== भूगोल आणि हवामान ==
वर्धा {{Coord|20.75|N|78.60|E|}} येथे स्थित आहे. .<ref>[http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp Wardha District at a Glance] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20070204004029/http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp |date=4 February 2007 }}. Wardha.nic.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची {{convert|234|m|ft|abbr=on}} आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
 
{{Weather box
|publisher = India Meteorological Department |accessdate = 18 April 2016 |deadurl = yes |archiveurl = https://www.webcitation.org/6GmnoaB0m?url=http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |archivedate = 21 May 2013 |df = dmy-all}}</ref>
}}
 
== लोकसंख्या आणि प्रशासन ==
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
 
२०११च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{cite web|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|title= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
 
===धर्म===
शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
 
===सांस्कृतिक===
सन १९६९ मध्ये [[मराठी साहित्य संमेलन]] वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष [[पुरुषोत्तम शिवराम रेगे]] होते.
 
==शिक्षण==
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|right|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.
 
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
 
शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.
 
== संदर्भ ==
२१७

संपादने