"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५४१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
नवीन विभाग जोडला
(लेखाचा विस्तार केला)
खूणपताका: विशेषणे टाळा
(नवीन विभाग जोडला)
 
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|left|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
 
==इतिहास==
१८५०च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले. सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील कवठा इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले. १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले. इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले. जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे करण्यात आले.
 
वर्धा आणि जवळील सेवाग्राम हि दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.
 
==शिक्षण==
२१७

संपादने