"कुंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Kunti Gandhari Dhrtarashtra.jpg|thumb|right|250px|'''{{लेखनाव}}''' वानप्रस्थासाठी जात असताना; मागे [[धृतराष्ट्र]] व [[गांधारी]] (काल्पनिक चित्र; इ.स. १५९८)]]
'''कुंती''' ही [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराच्या]] [[पंडू|पंडू राजाची]] पत्नी व [[पांडव|पांडवांमधील]] थोरल्या तिघांची आई होती. [[यादव|यादव कुळातील]] [[शूरसेन|शूरसेनाची]] कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव ''पृथा'' असे होते. नि:संतान असलेल्या [[कुंतिभोज]] राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव ''कुंती'' असे ठेवण्यात आले.
 
कुंतीच्या सेवेवर प्रसन्न होऊन [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषींनी]] तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने [[सूर्य|सूर्याचे]] स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने तिला पुत्रप्राप्ती झाली. ह्या सूर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य [[कवच]] आणि कानात [[कुंडले]] होती. या पुत्राचे नाव कुंतीने [[कर्ण_(महाभारत)|कर्ण]] असे ठेवले. परंतु अविवाहित असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते, म्हणून कुंतीने एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवले व ती पेटी नदीत सोडून दिली. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या [[सारथी|सारथ्याला]] सापडली. त्याने या मुलाला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंती" पासून हुडकले