"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,७८३ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{पुनर्लेखन}}
'''मेहकर''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [[बुलढाणा]] जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील पहिली [[पैनगंगा|नदी पैनगंगा]] नदी वाहते.
 
 
 
 
मेहकरशहराचे जागतीक महात्म्य.:--मेहेकर तिन गोष्टी जगप्रसिध्द आहेत.मेहकरचे जागतीक भूषण.मेहकरमध्दे तीन गोष्टी जागतीक दर्जाच
या आहेत. एक येथील श्री बालाजीची मूर्ती .अशी मूर्ति इतर कुठेच नाही. दुसरे एकादश नरसिंहातील सहाव्या क्रमांकाचे मंदिर व मूर्ती. व तिसरे म्हणजे श्री संत बाळाभाऊ महाराज .ज्यांचा शिष्यवर्ग जगभर विस्तरलेला आहे व त्यांची फार दीव्य कीर्ति आहे.
 
==पौराणिक आख्यायिका==
ब्रह्मांड पुराणात (मेघंकर आताचे मेहकर) या नगरीचा उल्लेख आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्मदेवाने तप करून यज्ञारंभ केला. त्या यज्ञकर्माला आवश्यक ‘प्रणितापात्र’ हे भांडे मेघंकरात होते. या भांड्यातील पाणी मंत्रपूर्वक जमिनीवर सांडले व त्यातून प्रणिता (सध्याची पैनगंगा) नदीचा उगम झाला. पैनगंगेला प्राणहिता, पावनगंगा अशीही नावे आहेत. गौतमी माहात्म्य ग्रंथातही या यज्ञकथेचा उल्लेख आहे व त्यातच मेहकरातील प्रसिद्ध शारंगधराचा ([[श्री बालाजी]]चा) उल्लेख आहे. मत्स्य पुराणातही मेघंकर नगरी व शारंगधराचा उल्लेख आहे.
 
==शारंगधराची मूर्ती==
 
[[चित्र:शारंगधर.jpg|left|thumb|शांरगधराची मुर्ती]]
 
बालाजी मंदिरात दरवर्षी डिसेंबरात मूर्तीचा प्रगटदिन सोहोळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. चैत्र, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये हीयेथे बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात.. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.
पद्म पुराणातील अध्यायात शारंगधराच्या ज्या मूर्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे, ती ११ फूट उंचीची अखंड शाळिग्राम शिळेत अतिशय कलात्मकरीत्या कोरलेली बालाजीची मूर्ती मेहकरमध्ये आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी व उजव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. जय-विजय यांच्या सुबक मूर्तीसोबतच मुख्य मूर्तीभोवती १० लहान मूर्ती कोरलेल्या आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म या चार आयुधांना ४ हातात धारण केलेली ही मूर्ती म्हणजे श्रीविष्णूचे त्रिविक्रम रूप मानले जाते. बालाजीची इतकी भव्य व कलात्मक मूर्ती देशात कुठेही नाही. देव-देवतांना छळणाऱ्या मेघंकर नामक राक्षसाचा श्रीविष्णूने त्रिविक्रम रूप धारण करून नाश केल्याची कथा आहे.
 
बालाजी मंदिरात दरवर्षी डिसेंबरात मूर्तीचा प्रगटदिन सोहोळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. चैत्र, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये ही बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात.. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.
 
==मेहकर शहर आणि तालुका==
 
==इतिहास आणि धार्मिक स्थाने==
मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. [[महानुभाव पंथ]]ाचे भगवान [[चक्रधरस्वामीं]]चा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. दक्षिणेकडे प्रस्थान करताना भगवान श्रीराम, हे मेहकर परिसरातून गेले होते, असे मानले जाते. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वशिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत. श्रावण महिन्यात तेथे भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप असते.
 
मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे, शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते, असे वैभवशाली वर्णन ब्रह्म पुराणात आलेले आहे. [[पेंढारी]] लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली. ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध [[शिवाजी]]राजाचे आजोळ व [[जिजाबाई]]चे माहेर सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले [[लोणार]] ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात. [[श्रीमद्भगवद्गीता | श्रीमद्भगवद्गीतेच्या]] अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकरात [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]]ांनी अन्नछत्र बांधून दिले होते.
 
मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठीच येथे मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत. तिथल्या एका मढीच्या ६० दगडी स्तंभांपैकी, नदी काठावर असल्याने आता फक्त २५ स्तंभच उरले आहेत. मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा आहे. १४८५ मध्ये त्यावरील कमानीवर शिलालेख कोरलेला आहे. पैनगंगा नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रथम मेहकरकडे वाहत येते व गावाच्या जवळ ती पश्चिम वाहिनी होते व पुन्हा दक्षिण वाहिनी होऊन मेहकराच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. नदी पश्चिम वाहिनी जेथे होते ते ठिकाण पवित्र मानले जाते. या ठिकाणी श्राद्ध, पितृतर्पण व यज्ञकर्मे केली जातात. यामुळेही मेहकरला पूर्वापार महत्त्व आहे. नदीच्या वळणांमुळे येथे ‘ओलांडा’ आहे. पूर्वी तेथे २ फूट खोल कुंड होते. या कुंडातले पाणी कधीच आटत नव्हते. मूल न होणाऱ्या स्त्रिया या ओलांड्याच्या वाऱ्या करीत. येथे शिवपिंडही आहे. आता ओलांडेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. मोठा पूर आला की, हे मंदिर पाण्यात बुडून जाते.
७,६५७

संपादने