"कान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|कान, शरीराचा अवयव|कान (निःसंदिग्धीकरण)}}
'''कान''' शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास ध्वनीची[[ध्वनी]]ची जाणीव होते. ऐकण्यासाठी कान मदत करतात. मानवी शरीरास दोन कान असतात. ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा किंवा कर्णबधिर म्हणतात. जन्मतःच कर्णबधिर असलेली मुले, मुकी होण्याची दाट शक्यता असते.
 
कानातील आतील हाडांची संख्या किती?
ओळ ६:
 
 
==कानाच्या आरोग्यावर व कर्णबधिरपणावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :
* कानाचे विकार (लेखक - वैद्य खडीवाले)
* होय! कर्णबधिर बालके बोलू शकतात. (लेखक - जयप्रदा व योगेश भांगे)
"https://mr.wikipedia.org/wiki/कान" पासून हुडकले