"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
{{पुनर्लेखन}}
'''मेहकर''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [[बुलढाणा]] जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील पहिली [[पैनगंगा|नदी पैनगंगा]] नदी वाहते.
मेहकरशहराचे जागतीक महात्म्य.:--मेहेकर तिन गोष्टी जगप्रसिध्द आहेत.मेहकरचे जागतीक भूषण.मेहकरमध्दे तीन गोष्टी जागतीक दर्जाच या आहेत. एक येथील श्री बालाजीची मूर्ती .अशी मूर्ति इतर कुठेच नाही. दुसरे एकादश नरसिंहातील सहाव्या क्रमांकाचे मंदिर व मूर्ती. व तिसरे म्हणजे श्री संत बाळाभाऊ महाराज .ज्यांचा शिष्यवर्ग जगभर विस्तरलेला आहे व त्यांची फार दीव्य कीर्ति आहे.
|