"नागपुरी संत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[चित्र:Nagpur orange article.JPG|right|250px|thumb|नागपूरी संत्री]]
[[File:92365 - Mandarin.jpg|thumb|92365 - Mandarin]]
'''{{लेखनाव}}''' ही [[संत्रे|संत्र्याची]] एक जात आहे.ती मुख्यत: [[नागपूर जिल्हा]] व आसपासच्या भागात पिकविल्या जाते. याशिवाय [[मध्य प्रदेश]]च्या [[छिंदवाडा]] जिल्ह्यातही पिकविल्या जाते.
संत्री हि दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते . संत्रीचे दुसरे नाव म्हणजे [[नारंगी]]. संत्र्यामध्ये [[जीवनसत्त्वे]] फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. संत्र्याचा रस अनेक लोक आवडीने पितात. संत्र्याचे विविध प्रकार आज लोक खात आहेत. संत्र्याचा रंग प्रामुख्याने [[नारंगी]] असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते. संत्र्याच्या [[झाड|झाडाची]] गडद हिरवी पाने आणि लहान [[पांढरी]] फुले आपल्याला आकर्षित करतात. अनेक मधमाशा ह्या [[फुल|फुलांच्या]] गोडं रसाचा आनंद लुटतात. अनेक कारणांमुळे संत्रे हे विविध भागांमध्ये लोकांच्या आहाराचा भाग बनले आले.
१३४

संपादने