"वर्तुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १४:
==वर्तुळ रचना==
भूमितीय रचनांमध्ये वर्तुळाला फार महत्त्व आहे, कारण परंपरेने भूमितीमधील प्रश्नांची उकल करताना रचना फक्त सरळपट्टी व कंपास यांनीच करावयाच्या असतात. त्यामुळे दिलेल्या अटी पूर्ण करणारी वर्तुळे काढण्याचा अभ्यास आवश्यक आहे.
===त्रिज्या===
 
वर्तुळाचा मध्य बिंदु आणि परिघावरील कोणताही बिंदु याना जोडणार्‍या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पण त्या सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास, वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे
 
== वर्तुळाचे गुणधर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्तुळ" पासून हुडकले