"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
* थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटते.
* मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते.
* भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे
* कोणतेही काम करावेसे न वाटणे.
* भूक कमी लाणे, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. (काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात.)
Line २० ⟶ २१:
* सतत रडू येणे
* (शांत व पुरेशी) झोप न लागण. (काहीजणांना मात्र खूप झोप लागते)
* सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे
* निर्णयक्षमता कमी होणे, कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे
* स्वत: बद्दल न्यूनगंड निर्माण होणे. स्वत:ला दोषी समजणे. जसे, आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते.
* शरीरसंबंधाची इच्छा न होणे
* दैनंदिन कामात अजिबात रस नसणे
* आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नैराश्य" पासून हुडकले