"नारिंगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १८:
 
यात्रा (जत्रा)
 
नारिंगी गावात आई एकविरा देवीचे,महादेवाचे आणि विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर आहे तसेच गावात भवानी देवी कालीका देवी मरुबाय देवी आणि शेवट्या देवाची दोन मंदिरे आहेत
नारिंगी गावची गावदेवी आई पापडखादी देवीचे मंदिर गावच्या सीमालगत आहे
Line ३५ ⟶ ३६:
 
शेवट्या देव मंदिर होळी(भेडला दिवस)
 
व्यवसाय
 
नारिंगी गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे त्याच बरोबर लोक मासेमारी व भाजीपाल्याचा व्यवसाय आहे
नारिंगी गावातील आणखी एक व्यवसाय म्हणजे रेती उत्पादन (समुद्रातली वाळू (रेती) काढुन विकणे)केले जाते
"https://mr.wikipedia.org/wiki/नारिंगी" पासून हुडकले