"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
==रचना==
==इतिहास==
इ.स. १९३०मध्ये१९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. तसेच त्यांचे कार्यालय परळ येथे होते. सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे. म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.
 
[[दादर]]च्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व १९३१ ते १९३३ या दोन वर्षात बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट वरील बांधकामापैकी प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी विकली. प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकासाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबियासह राहत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगृह" पासून हुडकले